शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार ५५२ विद्यार्थी देणार आज शिष्यवृत्तीची परीक्षा

By admin | Updated: February 26, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ५५२ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

 गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग ५ आणि ८ मधील एकूण १२ हजार ५५२ विद्यार्थ्यांची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि.२६ रोजी जिल्ह्यातील ९७ केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयारी केली असून ठिकठिकाणी केंद्राधिकारी व शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शाळांचे मिळून वर्ग पाचवीचे ६ हजार ९१४ विद्यार्थी ५२ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. तसेच वर्ग आठवीचे ५ हजार ६३८ विद्यार्थी ४५ केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. सकाळी १०.३० पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. यात इयत्ता पाचवीकरिता प्रथम भाषा / गणित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी तर इयत्ता आठवीकरिता प्रथम भाषा/ख़णित तसेच तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी असे परीक्षेतील विषय राहणार आहेत. एकूण ३०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका राहणार आहे. पहिल्या पेपरची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तर दुसऱ्या पेपरची वेळ दुपारी १.३० ते ३ पर्यंत राहील. इयत्ता आठवीसाठी २० टक्के प्रश्नांच्या चार पर्यायांपैकी २ पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवावे लागणार आहे. दोन्ही अचूक पर्याय न नोंदविल्यास शून्य गुण दिले जाणार आहे. तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या पाहता सर्वाधिक विद्यार्थी गोंदिया तालुक्यातील असून २७ केंद्रांवरून ते परीक्षा देणार आहेत. यात पाचवीचे २२५० तर आठवीचे २११७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाचवीचे ८१९ तर आठवीचे ५९७ विद्यार्थी, सडक अर्जुनीत पाचवीचे ६२० तर आठवीचे ३८३, गोरेगावात पाचवीचे ८८८ तर आठवीचे ६४८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)