शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विदुषी मीरा कोसंबी कालवश

By admin | Updated: February 27, 2015 02:14 IST

पणजी : सुविख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्व. डी. डी. कोसंबी यांच्या कन्या मीरा कोसंबी (७६) यांचे गुरुवारी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले.

पणजी : सुविख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्व. डी. डी. कोसंबी यांच्या कन्या मीरा कोसंबी (७६) यांचे गुरुवारी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. आपले आजोबा आणि बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आ. धर्मानंद कोसंबी, तसेच आपले वडील इतिहासतज्ज्ञ डी. डी. कोसंबी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मीरा कोसंबी यांनी भारतीय समाजशास्त्रात, विशेषत: नागरी समाजशास्त्र व महिलाविषयक संशोधनात मोलाची भर घातली आहे. मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात रिसर्च सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजच्या संचालक म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून अनेक संशोधनात्मक पुस्तके लिहिली. १९व्या शतकातील सुप्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या पंडिता रमाबाई यांच्या मराठी लेखनाचे मीरा कोसंबी यांनी इंग्रजीतून केलेले भाषांतर, संकलन आणि संपादन तर चोखंदळांकडून फारच वाखाणले गेले. त्यांनी नंतर पंडिता रमाबार्इंच्या चरित्राचेही लेखन केले. गोव्यात दरवर्षी होणाऱ्या डी. डी. कोसंबी कल्पना महोत्सवातही सहभागी होत त्यांनी आपल्या वडिलांच्या योगदानाविषयी विचार मांडले होते. गतवर्षी गोव्यात इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या ‘आर्ट अ‍ॅण्ड लिटररी फेस्टिव्हल’मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.