शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सिगल प्रकरणात एसआयटीचे आरोपपत्र

By admin | Updated: November 18, 2014 02:07 IST

फसवणुकीचे व पुरावे नष्ट करण्याचे आरोप

पणजी : खाण खात्याच्या नावाने बोगस कागदपत्रे बनविण्याच्या प्रकरणात सिगल् ओर कॅरियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सीआयडीच्या विशेष तपास पथकाने सोमवारी सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सिगल् कंपनीचे संचालक रेग्मिन्टन आंताव आणि महम्मद उस्मान शेख यांच्यावर फसवणुकीचा आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप एसआयटीकडून ठेवण्यात आले आहेत. एसआयटीच्या २८५ पानी आरोपपत्रात १५ साक्षिदाराच्या साक्षी नोंदविल्या आहेत. सिगल् कंपनीचे संचालक रेग्मिन्टन आंताव आणि महम्मद उस्मान शेख यांनी खाण खात्याच्या नावाने बोगस कागदपत्रे करून ती वास्को येथील एका बँकेला सादर केली. ती कागदपत्रे सादर करून फार मोठे कर्ज घेण्याचा त्यांचा डाव होता. कंपनीकडे ८० हजार मेट्रिक टन लोह खनिज आहे आणि ते निर्यात करण्यासाठी खाण खात्याला रॉयल्टीही फेडण्यात अली आहे, अशी माहिती त्यांनी बँकेला दिली होती. त्यासाठी बँकेच्या नावाने एक बोगस पत्रही तयार केले होते. आरोपींनी दिलेली कागदपत्रे बँकेच्या अधिकाऱ्यांनी खात्री करून घेण्यासाठी खाण खात्याकडे पाठविली असता खाण खात्याने ती कागदपत्रे खात्याकडून देण्यात आली नव्हती, असे सांगितले आणि त्यामुळे आरोपींचा डाव फसला. खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी एसआयटीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात संशयितांना अटकही करण्यात आली होती. (प्रतिनिधी)