शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात एनजीओच्या मदतीने सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटचा पदार्फाश, दोन युवतीची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:32 IST

युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे. 

पेडणे : मांद्रे पोलिसांनी पोलीस निरीक्षक शेरीफ जॅक्स यांच्या मार्गदर्शनाखली आंरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफीकिंग रॅकेटचा पादार्फाश केला. युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला भारतात आणल्यानंतर संशयिताने धमकावून पासपोर्ट आणि व्हिसा बळजबरीने काढून घेतला. तिला धमक्या देत वेश्या व्यवसायात आणले आणि त्यांच्या कडून लाखो रुपये लुटले.  एक ग्रुप असे रॅकेट ऑनलाईन ऑपरेट करत होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्सपोर्ट वेबसाईटचाही फायदा घेत होता. हरमल येथे समुद्र किनाऱ्यावर आणि रस्त्यावर युवतीला उभे केले जायचे.पेडणे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत एकाने युगांडाच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि दूतावासाच्या मदतीमुळे गोवा पोलिस पीडितांच्या ठिकाणापर्यंत पोचू शकले. पीडितेचा शोध मांद्रेचे पोलिस निरीक्षक आणि अर्ज या एनजीओने घेतला. आणि अनेक अडचणीतून दोघांची सुटका करण्यात आली. एका तस्कराला पकडण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव ऋषी जोजो नाकीटू (३१, युगांडा) असे आहे. पोलिसांनी भादंसं कलम ३७० आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याखाली ४,५,७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सुटका केलेल्यांना मेरशी येथील अपना घरामध्ये पाठवले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हा