शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुंडकारांचे हक्क निश्चित होईपर्यंत भाटकारांना जमीन विकण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:02 IST

विधानसभेत महत्त्वाची सात सरकारी विधेयके संमत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मूंडकारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे विधेयक काल विधानसभेत संमत करण्यात आले. यापुढे मुंडकारांचे कायदेशीर हक्क निश्चित होईपर्यंत भाटकारांना जमीन विकता येणार नाही. या विधेयकासह एकूण सात सरकारी विधेयके संमत करण्यात आली.

गोवा मुंडकार (बेदखल करण्यापासून संरक्षण) सुधारणा विधेयकामुळे मुंडकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हे विधेयक मांडले. राज्यात अनेक ठिकाणी जमीनमालकांनी मूंडकार राहत असलेल्या जमिनींची विक्री केल्याने नव्या मालकांबरोबर वाद निर्माण होत आहेत.

अनेकांनी अद्याप अधिकृतरीत्या आपल्याला मुंडकार घोषित करण्यासाठी प्रकरणे दाखल केलेली नाहीत. अशा 'अघोषित' मूंडकारांनाही या विधेयकामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंडकारांचे हक्क निकाली निघेपर्यंत जमीन विक्री करता येणार नाही. राज्यात सध्या २,००० हून अधिक मूंडकार प्रकरणे विविध आहेत. 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकारचा हेतू स्पष्ट आहे. मुंडकारांना त्यांच्या हक्कापासून वंचित व्हावे लागू नये त्यांना त्यांच्या घराचे हक्क मिळावेत असा सरकारचा प्रयत्न आहे. माझे घर योजनेच्या माध्यमातून मुंडकारांची घरे नियमित केली जात आहेत.'सावंत म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षात मला असे आढळून आले की ओंकार प्रकरणे कोर्टात असताना भाटकर परस्पर जमिनी विकून मोकळे होतात. मग बिचाऱ्या मुंडकारांना नव्या जमीनमालकाशी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. असे प्रकारघडू नयेत म्हणून हे कायदा दुरुस्ती विधेयक आणले आहे. मुंडकारांच्या घराच्या ३०० मीटर पर्यतच्या जमिनीला भाटकरांना हात लावता येणार नाही.'

आमदार कार्ल्स फेरेरा यांनी या विधेयकातील काही त्रुटी दाखवून ते चिकित्सा समितीकडे पाठवावी अशी मागणी केली आहे.परंतु त्यावर तोडगा म्हणून आगामी अधिवेशनात मुंडकार कायद्यात दुरुस्ती आणण्याच्या आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकारचा हेतू स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

जमीन रूपांतरण अर्जावरील निर्णय आता ४५ दिवसात

१ जून रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच इयत्ता पहिलीत प्रवेश

आमदार व झेडपी सदस्यांना ग्रामसभेत सहभागी होण्याचा अधिकार

भू-रूपांतरण अर्जावरील निर्णय आता ४५ दिवसांत

जमीन रूपांतरण अर्जावरील निर्णयासाठीची मुदत ६० ऐवजी ४५ दिवस करण्यासाठी गोवा भू महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ विधानसभेत संमत करण्यात आले. हे विधेयक संमतीसाठी आले असता विरोधी आमदारांनी मत विभाजनाचे मागणी केली. सभापतींच्या खुर्चीवर असलेले आमदार निलेश काब्राल यांनी हा विषय मतदानास टाकला असता २७ विरुद्ध ६ मतांनी विधेयक संमत केले.

विरोधी आमदार विजय सरदेसाई, वीरेश बोरकर यांनी या विधेयकाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने का असा प्रश्न केला. २ डिसेंबर रोजी वटहुकुम काढला आणि ६ डिसेंबर रोजी बर्च नाईट क्लब दुर्घटना घडली. हा नाईट क्लब मिठागरात बांधलेला आहे. या नाईट क्लबला वाचवण्यासाठीच वटहुकूम काढला होता का असा संतप्त सवाल सरदेसाई यानी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa: Land sale ban until Mundkar rights are determined.

Web Summary : Goa Assembly passes bill protecting Mundkars' rights. Bhatkars cannot sell land until Mundkar rights are finalized. The law aims to prevent exploitation of Mundkars facing legal battles over land ownership, ensuring housing rights.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार