लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरभरतीच्या वादात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सरशी - Marathi News | Chief Minister Pramod Sawant's advantage in controversy over hiring | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरभरतीच्या वादात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सरशी

नोकरभरतीवरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत विरुद्ध आरोग्य मंत्री विश्वजित राणे असा सुप्त संघर्ष निर्माण झाला होता. ...

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद - Marathi News | New controversy erupts over Manohar Parrikar's monument | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

शॅक धोरणाला स्थगिती दिल्याने गोव्याच्या पर्यटनाला धक्का - Marathi News | Postponement of Shake policy threatens Goa tourism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॅक धोरणाला स्थगिती दिल्याने गोव्याच्या पर्यटनाला धक्का

राष्ट्रीय हरित लवादाने गोवा सरकारच्या शॅक धोरणाला स्थगिती दिल्याने पर्यटन व्यवसाय क्षेत्राला शुक्रवारी मोठा धक्का बसला. ...

वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा - Marathi News | fear of dog In Vasco area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा

मुरगाव तालुक्याच्या रुग्णांसाठी सेवा देण्याकरीता उपलब्ध असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दर महिन्याला कमीत कमी १०० रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारसाठी येत असल्याची माहीती सामोरे आली ...

गोव्यातील फॉर्मेलिन प्रकरणात केवळ आवाज, पण मुद्दे नाहीतच - Marathi News | In the Goa formalin case, not point only the voice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील फॉर्मेलिन प्रकरणात केवळ आवाज, पण मुद्दे नाहीतच

न्यायालयात दाखल केलेले तथाकथित फॉर्मेलिन प्रकरण म्हणजे ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ असल्यातलाच प्रकार असल्याचे आता न्यायालयाच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. ...

रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते भररात्री रस्त्यावर - Marathi News | Leader of Opposition on the streets to inspect the road repair work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते भररात्री रस्त्यावर

रस्त्यांची पावसाने दुर्दशा उडवली असून त्याची दुरुस्ती योग्यप्रकारे होते की नाही हे पहाण्यासाठीच ते जातीने हजर होते. ...

गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय - Marathi News | Political leaders are also active in Ganapati visarjan in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय

गणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले. ...

सायबर पोलीस फेल, गुन्हेगार पास!;  अवघ्या ३० टक्के प्रकरणांचाच छडा - Marathi News | Cyber Police Fail, Criminal Pass !; Only 5% of cases are released | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सायबर पोलीस फेल, गुन्हेगार पास!;  अवघ्या ३० टक्के प्रकरणांचाच छडा

७० टक्के प्रकरणांत तपास रखडला ...

संपूर्ण देशात सर्वाधिक पाऊस गोव्यात; आतापर्यंत १४८ इंचांची नोंद - Marathi News | Goa receives maximum rainfall across the country; So far 4 inch note | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपूर्ण देशात सर्वाधिक पाऊस गोव्यात; आतापर्यंत १४८ इंचांची नोंद

दादरा-नगर हवेलीत १३२ इंच, मेघालयात ८३ इंच ...