गोव्यात आज भर दुपारी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटले आणि मोठ्या गडगडाटासह सुमारे एक ते दीड तास मुसळधार पावसाने राज्याच्या विविध भागांना झोडपून काढले. ...
जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणा-या पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
जीवरक्षकांच्या वेतनाच्या किंवा अन्य मागण्यांच्या वादाशी सरकारचा संबंध येत नाही. किनाऱ्यांवर जीवरक्षक बुडू नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी दृष्टी या जीवरक्षकांच्या कंत्रटदार कंपनीवर आहे. ...
नफ्यात झालेली घट महामंडळासाठी चिंतेचा विषय असून माल वाहतुकीची सध्याची स्थिती पहाता महामंडळाचे उत्पन्न आणखीही खाली जाण्याची शक्यता असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. ...