कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
पत्रकारांना केली होती धक्काबुक्की ...
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचाही ताबा असल्याचे तसेच काही दिवसात गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्यावेळी गोमंतकीयांना त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे ध्यानात ठेवावे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत, ...
पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज रविवारी १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले ...
जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे. ...
मडगावातील कचऱ्यावर प्रभावी तोडगा काढण्यास अपयश आलेल्या मडगाव पालिकेसमोर आता बेलिंग न केलेल्या सुक्या कचऱ्याचे काय करावे हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. ...
म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत. ...
राज्याचे पाणी धोरण दीर्घकाळ प्रलंबित आहे. ...
उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी लावून घेण्यासाठी येणा-या वाहन चालकांचे हाल अजूनही कमी झाले नसून गुरुवारी त्यामुळे लोकांच्या संतापाला हे काम करणाऱ्या कंत्रटदाराला सामोरे जावे लागले. ...
महाराष्ट्र सरकार सक्षम : तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प ...