लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेजारचे करतायेत महाराष्ट्रातील राजकीय नाट्ट्याची चर्चा, गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मोठा रस - Marathi News | Goa leaders interested in 'political affairs' in Maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेजारचे करतायेत महाराष्ट्रातील राजकीय नाट्ट्याची चर्चा, गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मोठा रस

एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे ...

नाफ्ता प्रकरणी सरकार गंभीरच: मायकल लोबो - Marathi News | Government serious about nafta case: Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाफ्ता प्रकरणी सरकार गंभीरच: मायकल लोबो

नाफ्ता जहाज प्रकरणी सरकार गंभीरच आहे, कारण जहाजात नाफ्ता असणं आणि ते जहाज समुद्रात रुतून बसणं ही गंभीर गोष्ट आहे. ...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणमुक्त करा, हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Make Mumbai-Goa National Highway free from encroachment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणमुक्त करा, हायकोर्टाचा आदेश

उच्च न्यायालय; राज्य सरकारला दिला आदेश ...

कारची धडक बसून दुचाकीचालक ठार - Marathi News | one death in accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कारची धडक बसून दुचाकीचालक ठार

गोव्यातील दक्षिण गोव्यातील वार्का येथे आज दुपारी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत आल्टो कारने धडक दिल्याने एक दुचाकी चालक जागीच ठार झाला. ...

जमाव बंदीच्या काळातही धार्मिक सोहळे व जत्रांना परवानगी मिळणार - Marathi News | Religious ceremonies and jatra will be allowed even during the assembly ban | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमाव बंदीच्या काळातही धार्मिक सोहळे व जत्रांना परवानगी मिळणार

पणजी : अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोवा सरकारने जमाव बंदी लागू केली तरी, जमाव ... ...

अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद - Marathi News | American female tourist burglarized; Cash and mobile escaped, crime registered | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमेरिकन महिला पर्यटकाला चोरट्याचा दणका; रोकड व मोबाईल पळविला, अज्ञातावर गुन्हा नोंद

४ नोव्हेंबर रोजी सकाळी चोरीची ही घटना घडली. ...

म्हादईप्रश्नी आठ दिवस थांबू : मुख्यमंत्री - Marathi News | Mhadai questions to stay for eight days: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी आठ दिवस थांबू : मुख्यमंत्री

म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाकडून कोणते पत्र येते ते पाहण्यासाठी गोवा सरकार आणखी आठ दिवसांची प्रतीक्षा करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे  सांगितले. ...

300 वैद्यकीय आस्थापनातील कचरा ठरला मडगाव पालिकेसाठी नवी डोकेदुखी - Marathi News | BIOMEDICAL WASTE OF AROUND 300 CLINICS BECAME NEW HEADACHE OF MADGAO TOWN | Latest goa News at Lokmat.com

गोवा :300 वैद्यकीय आस्थापनातील कचरा ठरला मडगाव पालिकेसाठी नवी डोकेदुखी

मडगावातील सुमारे 300 वैद्यकीय आस्थापनांकडून तयार होणारा वैद्यकीय कचरा ही नवीन डोकेदुखी बनली आहे. ...

गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क! - Marathi News | Now, pay for photo, video in Parrikar's village | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क!

देशाचे संरक्षणमंत्रीपद तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पर्रा गावात पर्यटकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी यापुढे पैसे भरावे लागणार आहेत. ...