प्रदूषण नियंत्रण मंडळाने अजूनही आपला अहवाल न दिल्याने दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी आपली नाराजी स्पष्ट करताना एका आठवडय़ात हा अहवाल सादर करण्याचा आदेश मंडळाला दिला. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत छायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांचे नुकतेच दहिसरमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ...