मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Goa Election 2022: भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना संपर्क केला, परंतु त्यांनी अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Goa Election 2022: भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत या नेत्याला उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले. ...