मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
Mouni Roy Wedding: टीव्हीवरील नागिन मौनी रॉय तिच्या जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे. मौनी रॉय उद्या २७ जानेवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड Suraj Nambiarसोबत विवाह करणार आहे. गोव्यामध्ये मौनी रॉयच्या विवाह सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. ...
Goa Election 2022: गोव्यातील यंदाची निवडणूक बंडखोरीमुळे देशभरात गाजत असून, स्थानिक मुद्द्यांचा, प्रश्नांचा राजकारण्यांना मागमूसही नसल्याचे चित्र आहे. ...