लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात वीज ग्राहकांना दिलासा, 50 टक्के शुल्क माफ; उद्या मंत्रिमंडळाची  बैठक  - Marathi News | Relief to power consumers in Goa, 50 per cent fee waiver; Cabinet meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वीज ग्राहकांना दिलासा, 50 टक्के शुल्क माफ; उद्या मंत्रिमंडळाची  बैठक 

वाढत्या वीज बिलांविरुद्ध विरोधी काँग्रेस पक्षाने चळवळच सुरू केली होती. वीज ग्राहकांचे संघटन करून अलिकडे काँग्रेसने मोर्चेही काढले. ...

रायपूर-गोवा वीज वाहिनी अडली, छत्तीसगढहून येणारी ४00 केव्ही लाइन  - Marathi News | Raipur-Goa power line Adali, 400 KV line coming from Chhattisgarh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रायपूर-गोवा वीज वाहिनी अडली, छत्तीसगढहून येणारी ४00 केव्ही लाइन 

१५00 कोटींचे वीज वितरण नेटवर्क ...

गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये 650 कोविड रुग्ण, 75 जणांचा मृत्यू - Marathi News | In rural Goa, 650 Kovid patients, 75 died | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये 650 कोविड रुग्ण, 75 जणांचा मृत्यू

वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत ...

गोव्यात चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, जाणून घ्या नेमकं कसं असणार? - Marathi News | Goa announces guidelines for ganesh Chaturthi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, जाणून घ्या नेमकं कसं असणार?

गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. ...

रॉयविषयीच्या यू-टर्नमुळे भाजप टीकेस पात्र, सोशल मीडियावर तीव्र नाराजी - Marathi News | BJP deserves tease over U-turn on Roy, outraged on social media | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रॉयविषयीच्या यू-टर्नमुळे भाजप टीकेस पात्र, सोशल मीडियावर तीव्र नाराजी

सोशल मीडियावरून याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. भाजपला तूर्त मोठय़ा टीकेस सामोरे जावे लागत आहे. ...

पणजी मार्केटची तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौ. मीटर जमिनीत येणार - Marathi News | The third phase building of Panaji Market is 2400 sq.ft. The meter will come into the ground | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी मार्केटची तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौ. मीटर जमिनीत येणार

मार्केटच्या तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौरस मीटर जमिनीत येणार असून, मासळी, मटण बाजाराचीही तरतूद असणार आहे. ...

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rains in many places in Central Maharashtra including Konkan, Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत तब्बल ७१० मिमी पाऊस  ...

शेती उत्पादन क्षेत्रात एका वर्षात स्वयंपूर्णता गाठण्याचे गोवा सरकारचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | The Government of Goa aims to achieve self-sufficiency in agricultural production in one year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेती उत्पादन क्षेत्रात एका वर्षात स्वयंपूर्णता गाठण्याचे गोवा सरकारचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शेतकऱ्याला दर वर्षी किमान 3 लाखांचे उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असतील असे त्यांनी सांगितले. ...

म्हादईप्रश्नी गोव्याच्या पत्राची केंद्राकडून दखल - Marathi News | Mhadai Prashni Goa's letter received from the Center | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी गोव्याच्या पत्राची केंद्राकडून दखल

कर्नाटकने म्हादईविषयक कळसा भंडुरा नाला योजनेबाबत नवा शक्याशक्यता अहवाल लवादाच्या निवाडय़ानंतर सादर केला असल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे. ...