पत्रादेवी येथे गोवा अबकारी चेक नाक्यावर अधिकाºयांनी हा टेम्पो अडविला असता चालकाने घर बांधकामासाठी लागणारे साहित्य टेम्पोमध्ये असल्याची खोटी कागदपत्रे दाखवली. ...
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी छापे टाकून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित अनूज केशवानी याला अंमली पदार्थ पुरवीत असलयाचेही उघड झाले आहे. ...
तरुण मंडळी सहलीसाठी गोव्यात येऊ लागली आहे. गुजरात, दिल्ली किंवा दक्षिणेकडील पर्यटकांची संख्या तशी कमी आहे परंतु शेजारी राज्यांमधील पर्यटक दिसून येतात. ...
सेंद्रीय कृषी विद्यापीठ प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही दक्षिण गोव्यात जमिनही पाहिली आहे. पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीत हा प्रकल्प कशा प्रकारे उभा करावा याविषयी चर्चा झाली आहे. ...