लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपमुख्यमंत्र्यांचा केपेत प्रशासन तुमच्या दारी उपक्रम; आता अधिकारीच लोकांच्या दारापर्यंत - Marathi News | Deputy Chief Minister's Capet Administration at your doorstep; Now the authorities are at the door of the people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपमुख्यमंत्र्यांचा केपेत प्रशासन तुमच्या दारी उपक्रम; आता अधिकारीच लोकांच्या दारापर्यंत

प्रभाग क्र १,२,३ मध्ये आत्तापर्यंत असा कार्यक्रम झाला आहे. ...

'सावकारी' धोरण राबविणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत- गिरीश चोडणकर - Marathi News | BJP, which is implementing 'lending' policy, does not understand the plight of hardworking farmers - Girish Chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सावकारी' धोरण राबविणाऱ्या भाजपला कष्टकरी शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत- गिरीश चोडणकर

नवीन कायद्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  ...

ड्रग्स प्रकरणात अटक केलेला व्हेली डिकॉस्ता निघाला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Wally DiCosta, arrested in a drug case, was found to be corona positive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्स प्रकरणात अटक केलेला व्हेली डिकॉस्ता निघाला कोरोना पॉझिटिव्ह

ड्रग्स व्यवहारात हात असल्याच्या आरोपावरून व्हॅलीला गुरुवारी रात्री क्राईम ब्रँचने त्याच्या तिळामळ केपे येथील घरातून उचलले होते. ...

देहविक्री प्रकरणात गोव्यात दिल्लीच्या दलालाला अटक, युवतीची सुटका - Marathi News | Delhi agent arrested in Goa in prostitution case, girl released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहविक्री प्रकरणात गोव्यात दिल्लीच्या दलालाला अटक, युवतीची सुटका

Prostitution Racket : युवतीही दिल्ली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

Coronavirus : गोव्यात दीडशे कोविडग्रस्त महिलांची यशस्वी प्रसुती, अर्भकांना लागण नाही - Marathi News | Coronavirus : Successful delivery of 150 infected women in Goa, infants not infected | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : गोव्यात दीडशे कोविडग्रस्त महिलांची यशस्वी प्रसुती, अर्भकांना लागण नाही

Coronavirus News : प्रसुतीनंतरही अर्भकांना कोविडची लागण झाली नाही. त्यांना लागण होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली. ...

अट्टल गुन्हेगार व्हेली डिकॉस्ताच्या घरातून ४० हजारांचा गांजा जप्त - Marathi News | 40,000 cannabis seized from house of notorious criminal Wally DCosta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अट्टल गुन्हेगार व्हेली डिकॉस्ताच्या घरातून ४० हजारांचा गांजा जप्त

क्रायम ब्रँचकडून कारवाई : यापूर्वीही ड्रग्स प्रकरणात झाली होती अटक ...

संजीवनी साखर कारखाना 100 वर्षे चालवा : सुदिन - Marathi News | Run Sanjeevani Sugar Factory for 100 years: Good day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी साखर कारखाना 100 वर्षे चालवा : सुदिन

लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला ...

म्हादईप्रश्नी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका - Marathi News | Contempt petition of Goa government in the Supreme Court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका

जोपर्यंत न्यायालयात काही निवाडा होणार नाही, तोपर्यंत कर्नाटकला म्हादईशीसंबंधित प्रकल्पांचे काम करण्यास केंद्रीय मंत्रलये कोणतीच परवानगी देणार नाही असे केंद्राने स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे. ...

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा - Marathi News | No Coal movement in Goa, spontaneous support in Madgaon-Fatorda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. ...