ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
budget 2021: निवडणुकाभिमुख अर्थसंकल्प देण्याच्या प्रयत्नांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्यटन व प्रवास क्षेत्राच्या मूलभूत गरजांकडे साफ दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातून उमटत आहे. ...
पहाटे दक्षिण गोव्यातील शांतीनगर - मांगोरहील महामार्गावर चारचाकीने भरधाव वेगाने येऊन येथून जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना जबर धडक दिल्याने यात ४४ वर्षीय हुरीलाल जैस्वाल याचा मृत्यू झाला. ...
डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटाने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकाविला. ...
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. ...
ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ७० व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या सिनेमातून घेतला आहे. ...