लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात भाजपाच्या स्थापनादिनी ५० हजारांपेक्षा अधिक घरांवर लागले पक्षाचे झेंडे, प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | Party flags were hoisted on more than 50,000 houses in Goa on the day of BJP's founding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपाच्या स्थापनादिनी ५० हजारांपेक्षा अधिक घरांवर लागले पक्षाचे झेंडे, प्रदेशाध्यक्षांचा दावा

Goa BJP : १०७० बुथांवर कार्यकर्ते एकत्र येऊन प्रत्येक बूथवर पक्षाचा मोठा ध्वज लागला, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. ...

बापमाणूस! दिव्यांग मुलीसाठी जन्मदात्याने बनविला चक्क ‘रोबोटकाका’ - Marathi News | father makes Robot for special child | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बापमाणूस! दिव्यांग मुलीसाठी जन्मदात्याने बनविला चक्क ‘रोबोटकाका’

आर्थिक अडचणीतूनही मार्ग : ममत्व अन् कल्पकतेच्या जोरावर घडला प्रयोग ...

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी - Marathi News | Indefinite agitation of taxi traders in Goa from tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन; ‘गोवा माइल्स’, ‘अपना भाडा टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी

रेंट ए कार, रेंट ए बाइक, रिक्षा, मोटरसायकल पायलट तसेच  खाजगी बसमालकांना आंदोलनात सहभागी होतील आणि संपूर्ण गोवा ठप्प करु, असे आंदोलकांनी म्हटले आहे. ...

बारा आमदारांचे भवितव्य २० रोजी ठरणार; सर्वोच्च न्यायालयाने बजावताच निवाडा लवकर देण्यास सभापती राजी - Marathi News | The fate of 12 MLAs will be decided on the 20th in goa; The Speaker agreed to give the verdict soon after the Supreme Court's order | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बारा आमदारांचे भवितव्य २० रोजी ठरणार; सर्वोच्च न्यायालयाने बजावताच निवाडा लवकर देण्यास सभापती राजी

सभापती राजेश पाटणेकर यांनी बारा आमदारांविरुद्धच्या दोन्ही अपात्रता याचिकांवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पूर्ण केली आहे. ...

Goa : बेरोजगारीविषयी सीएमईआय संस्थेचा निष्कर्ष अवास्तव व अविश्वासार्ह; मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा - Marathi News | Goa: CMEI's findings on unemployment unrealistic and unreliable; Chief Minister's Office claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : बेरोजगारीविषयी सीएमईआय संस्थेचा निष्कर्ष अवास्तव व अविश्वासार्ह; मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा

Goa : या संस्थेने बेरोजगारी तपासण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबिली त्याबाबत सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Goa : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत! - Marathi News | Goa: 60% Anganwadi in Goa in rented space! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत!

Goa : राज्यात एकूण १,२६२ अंगणवाडी आहेत. यातील ७४० अंगणवाडी भाड्याच्या जागेत आहेत. ...

सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई  - Marathi News | At Daboli airport, customs officials seized gold worth Rs 3 lakh from a foreign passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई 

Gold Smuggling : १७ दिवसात दाबोळीवर तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त ...

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले आक्रमणकर्ते, गोव्याच्या पर्यटन खात्याचा प्रताप - Marathi News | Goa's tourism department calls Chhatrapati Shivaji Maharaj an invaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले आक्रमणकर्ते, गोव्याच्या पर्यटन खात्याचा प्रताप

Goa's tourism department News : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवा पर्यटन खात्याने ट्विटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त  केला जात आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते संबोधल्यानं संतापाची लाट; गोवा पर्यटन खात्याच्या ट्वीटनं खळबळ - Marathi News | Wave of anger over calling Chhatrapati Shivaji Maharaj an aggressor; Excitement from Goa Tourism Department's tweet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते संबोधल्यानं संतापाची लाट; गोवा पर्यटन खात्याच्या ट्वीटनं खळबळ

वादग्रस्त ट्विट खात्याने घेतले मागे, काँग्रेसकडून भाजपावर जोरदार टीका ...