Mamata Banerjee : ममता बॅनर्जी केंद्रात क्रीडामंत्री असताना दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. ४८ वर्षीय लिएंडर यांना पद्मश्री, पद्मभूषणने याआधी सन्मानित करण्यात आले आहे. ...
Mamata Banerjee in Goa: ममता गोव्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पक्ष बांधणीस पर्यटन हे देखील त्यांच्या दौऱ्यात आहे. दुसऱ्या दिवशी त्या तीन मंदिरांना भेट देण्याबरोबरच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत. ...
Prashant Kishor : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकांत तृणमूल काँग्रेसही मैदानात उतरणार आहे. त्या पक्षाला निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी प्रशांत किशोर मदत करत आहेत. ...
माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता लवकरच बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडणारे. नुकातेच रसिकाने तिच्या प्रीवेडींग शूटचा एक शॉर्ट व्हि़डीओ तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. गोव्याच्या समुद्रकिनारी दोघांनीही ...
Satya Pal Malik : या भ्रष्टाचाराची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली होती. पण त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर काहीच कारवाई केली नाही व सावंत यांचे पद कायम राहिले, असेही मलिक यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. ...
International Film Festival of India : विद्यार्थी प्रतिनिधींसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सुरुवातीला प्रतिनिधी नोंदणी ३०० रुपये होती, नंतर त्यात वाढ करून इफ्फीचे नोंदणी शुल्क १ हजार रुपये करण्यात आले होते. ...
Coronavirus In Goa: गोव्यातील सरकारी रुग्णालय गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, मे महिन्यात रात्री उशिरा होणाऱ्या मृत्यूंचे कारण समोर आले आहे. ...