लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Goa Election 2022 : दिलीप परुळेकर यांची प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती, साळगावकरांचा मार्ग मोकळा - Marathi News | Goa Election 2022: Appointment of Dilip Parulekar as State BJP Vice President, paving way for Salgaonkars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Election 2022 : दिलीप परुळेकर यांची प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती, साळगावकरांचा मार्ग मोकळा

Goa Election 2022 : देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी. साळगावची उमेदवारी जयेश साळगावकर यांना दिल्याने परुळेकर होते नाराज. ...

Goa Election 2022 : "उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य" - Marathi News | Goa Election 2022 Utpal Parrikar needs to stop BJP leaders activists prioritize national and party interest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य"

"उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे." ...

Goa Election 2022 : निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन - Marathi News | Goa elections 2022 TMC poached our leaders says Congress s P Chidambaram said rane to give option for candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणूक लढवणार नसाल, तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे राणेंना आवाहन

Goa elections 2022 : एकीकडे तृणमूलनं युतीचा प्रस्ताव दिला, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते पळवले; हे योग्य नसल्याचं चिदंबरम यांचं वक्तव्य ...

Goa Election 2022 : उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधण्याच्या विचारात - Marathi News | Goa Election 2022 Former Minister Mickky pacheco left congress may join ncp will get ticket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उमेदवारी न मिळाल्यानं माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधण्याच्या विचारात

Goa Election 2022 : यापूर्वी काँग्रेसने उमेदवारी विकल्याचा थेट केला होता आरोप. ...

Goa Election 2022: विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा - Marathi News | goa election 2022 goa politics and utpal parrikar grief and struggle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा

Goa Election 2022: उत्पल पर्रिकर स्वच्छ चारित्र्याचा, छक्के पंजे नसणारा सज्जन तरुण. पक्ष सोडताना त्यांना झालेले दु:ख, वेदना नजरेआड करता येत नाही. ...

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप  - Marathi News | goa election 2022 party leader did big allegations that congress sells banawali candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकली; गोव्यातील बड्या नेत्याचा मोठा आरोप 

Goa Election 2022: काँग्रेसने बाणावली मतदारसंघाची उमेदवारी विकली, असा आरोप करत या नेत्याने सर्व खापर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर फोडले आहे. ...

Goa Election 2022: पक्षाशी एकनिष्ठ राहणार; काँग्रेस उमेदवारांना महालक्ष्मीसमोर शपथ, ४० पैकी ३६ उमेदवारांची हजेरी - Marathi News | goa election 2022 remain loyal to the party congress candidates sworn in before mahalaxmi 36 out of 40 candidates present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाशी एकनिष्ठ राहणार; काँग्रेस उमेदवारांना महालक्ष्मीसमोर शपथ, ४० पैकी ३६ उमेदवारांची हजेरी

Goa Election 2022: निवडून आल्यावर पाच वर्षांसाठी ''हेवटेन तेवटेन" न जाता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी शपथ देण्यात आली. ...

Goa Election 2022: काँग्रेसच्या उदय मडकईकरांचा कल उत्पल पर्रिकरांच्या दिशेने; आज पाठिंब्याची घोषणा शक्य - Marathi News | goa election 2022 congress uday madkaikar shall give support utpal parrikar in panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या उदय मडकईकरांचा कल उत्पल पर्रिकरांच्या दिशेने; आज पाठिंब्याची घोषणा शक्य

Goa Election 2022: सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रीकर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Goa Election 2022: जड अंत:करणाने भाजप सोडला; माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अपक्ष लढण्याची घोषणा - Marathi News | goa election 2022 former chief minister of goa laxmikant parsekar left bjp and announces to fight for independence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जड अंत:करणाने भाजप सोडला; माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अपक्ष लढण्याची घोषणा

Goa Election 2022: तब्बल ३२ वर्षांनंतर अखेर पार्सेकर यांनी भाजपला रामराम म्हटले व पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडल्याचे जाहीर केले. ...