दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
मागणी करूनही कदंब बससेवा सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...
Goa Crime News: ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे. ...
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...
वारसा स्थळे ही आमची दायज आहे. आमचा इतिहास आहे. तो पुढील पिढीला कळावा यासाठी त्यांचे संर्वधन जतन गरजेचे आहे. ...
धबधब्यावर येणारे युवक दारूच्या बाटल्या परिसरात टाकत असल्याने अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे. ...
नागोवा येथील ‘गोवा मोटर्स प्रा लि’ ह्या शोरुममधून चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची तर वेर्णा येथील ‘काकुलो कार्स प्रा लि’ या शोरुममधून ६० हराजांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
बाल लैंगिक शोषणाचे साहित्य बाळगणे तसेच ते प्रसारीत (सीएसएएम) केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करुन गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. ...
'गोवा फाउंडेशन' संघटनेवर हल्लाबोल करताना मंत्र्यांनी ही एनजीओ 'फ्रॉड' असल्याचा आरोप केला. ...
कारवारनजीक तटरक्षक दलाचे बचावकार्य संशोधकांना जीवदान. ...
मटका कायदेशीर करावा, अशी मागणी खूप वर्षांनंतर पुन्हा परवाच विधानसभेत ऐकायला मिळाली. ...