लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Goa: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर - Marathi News | President Draupadi Murmu visits Goa on 22nd to 24th August | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ते २४ ऑगस्ट रोजी गोवा दौऱ्यावर

Draupadi Murmu: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील. ...

बाणास्तारी अपघात तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या; आमदार राजेश फळदेसाई यांची मागणी  - Marathi News | Hand over Banastari accident investigation to Crime branch Department; MLA Rajesh Phaldesai's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणास्तारी अपघात तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या; आमदार राजेश फळदेसाई यांची मागणी 

जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून बाणास्तारी अपघातातील पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी फळदेसाई बोलत होते. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही घेतली जाईल असे ...

दारुड्यांना शिक्षा कराच! राज्यभर पोलिसांची मोहीम - Marathi News | punish the drunkards goa police operation across the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दारुड्यांना शिक्षा कराच! राज्यभर पोलिसांची मोहीम

दारू पिऊन वाहन चालवतात, त्यांना पोलिस दंड ठोठावत आहेत. ...

युवकांनो स्टार्टअप सुरू करा; लाखोचे भांडवल मिळवा - Marathi News | start a startup in goa get capital worth millions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवकांनो स्टार्टअप सुरू करा; लाखोचे भांडवल मिळवा

स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत मिळवा : सरकारच्या धोरणाचा फायदा ...

'ग्रामीण मित्र' द्वारे सरकारी सेवा दारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa govt service through grameen mitra said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ग्रामीण मित्र' द्वारे सरकारी सेवा दारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

डिजिटल सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, दरी कमी करणार ...

गोमेकॉत 'आयव्हीएफ' उपचार; देशातील पहिले सरकारी इस्पितळ, १ सप्टेंबरपासून मोफत सेवा - Marathi News | goa medical college ivf treatment first govt hospital in the country free service from 1st September | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत 'आयव्हीएफ' उपचार; देशातील पहिले सरकारी इस्पितळ, १ सप्टेंबरपासून मोफत सेवा

गोमेकॉ येथील आयव्हीएफ उपचार पद्धतीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. ...

विटंबनेनंतर बसवला शिवरायांचा नवा पुतळा; करासवाडा येथे तणावपूर्ण शांतता  - Marathi News | new statue of shivaji maharaj installed after demolition tense silence at karaswada | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विटंबनेनंतर बसवला शिवरायांचा नवा पुतळा; करासवाडा येथे तणावपूर्ण शांतता 

दोघेजण ताब्यात ...

सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात देशी पर्यटकांचे तांडे; कॅसिनो, किनारे गर्दीने फुलले - Marathi News | Domestic tourists flock to Goa due to successive holidays; Casinos, beaches swelled with crowds | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सलग सुट्ट्यांमुळे गोव्यात देशी पर्यटकांचे तांडे; कॅसिनो, किनारे गर्दीने फुलले

पर्यटकांच्या वाहनांमुळे किनारी भागांमध्ये तसेच राजधानी शहरातही काल ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. ...

ग्रामीण मित्र उपक्रमाद्वारे सरकारी सेवा दारी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | Government service through Grameen Mitra initiative - Chief Minister Dr. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामीण मित्र उपक्रमाद्वारे सरकारी सेवा दारी - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ग्रामीण मित्र हा गोवा सरकारने ग्रामीण डिजिटल सशक्तीकरण आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी सुरू केलेला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ...