लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिंबल मशिदीत बोलावली तातडीची बैठक, २० जणांना अटक - Marathi News | Urgent meeting called at Chimbal Masjid, 20 people arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल मशिदीत बोलावली तातडीची बैठक, २० जणांना अटक

चिंबल येथील मशीदमध्ये शुक्रवारी  तातडीची बैठक बोलावल्याचे कळताच जुने गोवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून २० जणांना अटक केली. ...

'शाहजहान' जिंकला; अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण - Marathi News | new kala academy goa inaugural and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'शाहजहान' जिंकला; अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण

गोमंतकीयांसाठी अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.  ...

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती  - Marathi News | meaningful dialogue essential for strong democracy said vice president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते. ...

खेळाडूंना नोकरीत ४ टक्के आरक्षण; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा  - Marathi News | 4 percent reservation in jobs for athletes cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खेळाडूंना नोकरीत ४ टक्के आरक्षण; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा 

शानदार सोहळ्याद्वारे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप ...

प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ‘कदंब'चा मद्यधुंद चालक निलंबित - Marathi News | drunken driver of kadamba who endangered the lives of passengers suspended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ‘कदंब'चा मद्यधुंद चालक निलंबित

पणजीहून वाळपईकडे निघालेल्या बसमध्ये सायंकाळी उशिरा घडला प्रकार. ...

कला अकादमी ३६५ दिवस कलाकारांसाठी खुला: डिसेंबर पासून कार्यक्रमांचे बुकिंग घेणार: मुख्यमंत्री - Marathi News | Kala Academy open for artistes 365 days: Will take bookings for programs from December: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमी ३६५ दिवस कलाकारांसाठी खुला: डिसेंबर पासून कार्यक्रमांचे बुकिंग घेणार: मुख्यमंत्री

वास्तून ही तेव्हाच जीवंत होते, जेव्हा कलाकार आपली कला त्यात सादर करतात. ...

त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री - Marathi News | The driving license of that Kadamba bus driver will also be canceled - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या' कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होणार - मुख्यमंत्री

दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंबित कदंब बसचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...

इफ्फीसाठी यंदा २५ हजार प्रतिनिधी अपेक्षित - एल. मुरुगन - Marathi News | 25 thousand delegates expected for IFFI this year - L. Murugan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीसाठी यंदा २५ हजार प्रतिनिधी अपेक्षित - एल. मुरुगन

इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गोव्यात असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. ...

दोन लाखांच्या टॉवर बॅट‍ऱ्यांची चोरी; म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Theft of tower batteries worth two lakhs; A complaint was lodged with Mhapasa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन लाखांच्या टॉवर बॅट‍ऱ्यांची चोरी; म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल

म्हापसातील गृहनिर्माण वसाहतीमधील मोबाईल टॉवरच्या २४ एक्साईड बॅटरी चोरण्याचा प्रकार म्हापशात घडला. ...