लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबूश मोन्सेरातविरुद्ध भाजपमध्ये संताप! कार्यकर्ते रागावले, नेत्यांची सावध भूमिका - Marathi News | anger in bjp against babush monserrate activists angry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूश मोन्सेरातविरुद्ध भाजपमध्ये संताप! कार्यकर्ते रागावले, नेत्यांची सावध भूमिका

दुसरीकडे भाजपाच्या काही नेत्यांनी मात्र तूर्त थोडीशी नरमाईची व सावध भूमिका घेतली आहे. ...

सूचनाने पाच रविवारी बाळाला भेटूच दिले नाही - Marathi News | suchana seth did not allow the baby to be seen for five sundays | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सूचनाने पाच रविवारी बाळाला भेटूच दिले नाही

वडील व्यंकटरमण यांची जबानी; मुलाची भेट रोखण्यासाठी सूचनाचे कृत्य ...

महागाई रोखण्यास गोव्याचा क्रमांक देशात पाचवा - Marathi News | Goa ranks fifth in the country in curbing inflation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महागाई रोखण्यास गोव्याचा क्रमांक देशात पाचवा

डिसेंबर २०२३ च्या नोंदीनुसार गोव्यात महागाई दर ३.२४ टक्के असल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि अमंबजावणी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. ...

५५ लाखांचा ड्रग्स घेऊन निघालेला कारचालक पोहोचला पोलीस कोठडीत - Marathi News | The car driver who left with drugs worth 55 lakhs reached the police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५५ लाखांचा ड्रग्स घेऊन निघालेला कारचालक पोहोचला पोलीस कोठडीत

अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत ३० किलो गांजा आणि ५ किलो चरसचा साठा संशयिताजवळ सापडला. ...

दिल्लीतील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थींनी घेतले पणजी केंद्रात प्रशिक्षण  - Marathi News | 30 trainees from Delhi Fire Department underwent training at Panaji Centre | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीतील अग्निशमन विभागातील ३० प्रशिक्षणार्थींनी घेतले पणजी केंद्रात प्रशिक्षण 

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थी उप-अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ...

हळदीकुंकू झाला राजकीय कार्यक्रम; अनेक मतदारसंघात हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयाेजन - Marathi News | Haldikunku become state Program organization of haldikunku programs in many constituencies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हळदीकुंकू झाला राजकीय कार्यक्रम; अनेक मतदारसंघात हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयाेजन

फक्त घरघुती पातळीवर नाही तर राज्यपातळीवर हळदीकुंकूचे कार्यक्रम हाेत आहेत. ...

घरी परतणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Naval personnel returning home dies in an accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरी परतणाऱ्या नौदल कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टीप्परला धडक दिल्यानंतर रुतूल शुतीया जागीच मरण पावला ...

सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु - Marathi News | The investigation of the husband of Suchana Seth begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु

सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे. ...

इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन समर्थकांची म्हापशात निदर्शने - Marathi News | Israel hamas conflict effect pro palestine protests in mapusa goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन समर्थकांची म्हापशात निदर्शने

पोलिसांनी रॅली रोखण्याचा प्रयत्न केला असता विरोध झुगारून निदर्शने करण्यात आली. ...