लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोमेकॉत कॅन्सर रूग्णाला दिले ४.२० लाखांचे पहिले मोफत इंजक्शन  - Marathi News | 4.20 lakh first free injection given to Gomeco cancer patient | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत कॅन्सर रूग्णाला दिले ४.२० लाखांचे पहिले मोफत इंजक्शन 

गोव्यात​ ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी​ केलेली आहे. ...

देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज - डॉ शेखर साळकर - Marathi News | Need to strengthen tobacco control laws in the country - Dr. Shekhar Salkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज - डॉ शेखर साळकर

तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक म्हणून भारताचा क्रमांक लागतो, तंबाखू उत्पादनांची विस्तृत श्रेणी देशभरात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. ...

चोर्ला मार्गे बेळगावचा प्रवास सत्तरीवासियांसाठी ३५ किलोमीटरने झाला कमी  - Marathi News | journey to Belgaum via Chorla was reduced by 35 km for Sattri residents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोर्ला मार्गे बेळगावचा प्रवास सत्तरीवासियांसाठी ३५ किलोमीटरने झाला कमी 

चोर्ला मार्गे बेळगावला जाण्यासाठी आता सत्तरीवासियांचा प्रवास ३५ किलो मीटरने कमी झाला आहे. ...

त्या मंत्र्याची ईडीमार्फत चौकशी करा; आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांची मागणी - Marathi News | Investigate that minister through ED aap leader adv amit palekar's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या मंत्र्याची ईडीमार्फत चौकशी करा; आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांची मागणी

भ्रष्टाचारी नेत्याविरोधात आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी कारवाईची मागणी केली आहे. ...

सावत्र मत्सर व पैशाची चणचण: प्रियकरांसवमेत डाव रचून मुलांना आणून मडगावात सोडले - Marathi News | Jealousy of the step mother and money squabbling after conspiring with the lovers they brought the children and left them in madgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सावत्र मत्सर व पैशाची चणचण: प्रियकरांसवमेत डाव रचून मुलांना आणून मडगावात सोडले

संशयित जेरबंद. ...

राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Art and literature festival organized in the state from 15th to 17th February | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

लोकप्रिय गोवा कला आणि साहित्य महोत्सवाची (जीएएलएफ) १२ वी आवृत्ती १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे. ...

स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी - Marathi News | Irresponsibility of smart city continues: Woman in Santinez injured after falling into pit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी

सिसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीची कामे पणजीत सुरु आहेत तरीही ही कामे सुरळीत होत नाही. ...

तवडकर - गावडे मधील वाद लवकर मिटवू, प्रदेशाध्यक्ष तनावडेंची मध्यस्ती - Marathi News | Let's settle the dispute between Tavadkar-Gawade soon, state president Tavande's mediation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तवडकर - गावडे मधील वाद लवकर मिटवू, प्रदेशाध्यक्ष तनावडेंची मध्यस्ती

गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच सभापती तवडकर यांनी गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केल्यामुळे  विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. ...

गोविंदची 'विकेट' काढण्याचा डाव; २६.८५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सभापतींचा थेट आरोप - Marathi News | govind gawade direct allegation of the speaker of corruption of rs 26 85 lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंदची 'विकेट' काढण्याचा डाव; २६.८५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सभापतींचा थेट आरोप

सत्ताधाऱ्यांतच वाद; आरोपबाजीचे फटाके, वैयक्तिक द्वेषापोटी टीका. ...