लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा - Marathi News | Deputy chairman of Mhapsa Municipality Viraj Phadke resigned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा

नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. ...

'संविधानाचा आदर करणे आमचे कर्तव्य'; कायदा मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांचे मत - Marathi News | 'Our Duty to Respect the Constitution'; Opinion of Law Minister Alex Sequeira | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संविधानाचा आदर करणे आमचे कर्तव्य'; कायदा मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांचे मत

मंत्र्याच्या हस्ते सीएससीच्या कामाचा पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ...

बांधकामे वाचविण्यासाठी सरकारची धाव; सुप्रीम कोर्टात जाणार  - Marathi News | goa government rush to save buildings will go to the supreme court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांधकामे वाचविण्यासाठी सरकारची धाव; सुप्रीम कोर्टात जाणार 

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मायकल लोबोंच्या उपस्थितीत हणजूण येथील शिष्टमंडळाने घेतली भेट ...

सार्दिनना पुन्हा तिकीट; माझा पाठिंबा नसेल! विजय सरदेसाई यांचा इशारा - Marathi News | re ticket to sardines i will not support said vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सार्दिनना पुन्हा तिकीट; माझा पाठिंबा नसेल! विजय सरदेसाई यांचा इशारा

काँग्रेस पक्षाने दक्षिणेसाठी नवा उमेदवार द्यावा ...

जलस्रोत जपून ठेवण्यासाठी सहकार्य करावे; सुभाष शिरोडकर यांचे आवाहन - Marathi News | contribute to the conservation of water resources appeal of subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जलस्रोत जपून ठेवण्यासाठी सहकार्य करावे; सुभाष शिरोडकर यांचे आवाहन

वाजे-शिरोडा येथे श्री मंडलेश्वर मंदिरासमोर असलेल्या तलावाची दुरुस्ती व सौंदर्गीकरणाच्या कामाचा प्रारंभ मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री केरळच्या दौऱ्यावर; भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या - Marathi News | Goa: Goa CM on Kerala visit; BJP core committee meetings were also held | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्याचे मुख्यमंत्री केरळच्या दौऱ्यावर; भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकाही घेतल्या

Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की  लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली. ...

हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री  - Marathi News | climate focused multi sectoral facility to be made available in goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध करणार: मुख्यमंत्री 

जागतिक बँकेकडून गोव्याला सवलतीत वित्त पुरवठा. ...

गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी - Marathi News | Cow Slaughter ban and implementation of Sri Ramacharitmanas in educational curriculum; Demand of Jagadguru Paramhansa Acharya Maharaj | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी

 प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली. ...

तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले - Marathi News | The Coast Guard brought the injured passenger to the port and took him to the hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले

सोमवारी भारतीय तटरक्षक दलाला मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ नामक प्रवाशी जहाजावरील एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याची माहीती मिळाली. ...