लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यातील मडगावात एका स्टेशनरी दुकानाला आग, लाखोंची मालमत्ता जळून खाक - Marathi News | A fire broke out at a stationery shop in Goa's Margao, property worth lakhs was gutted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मडगावात एका स्टेशनरी दुकानाला आग, लाखोंची मालमत्ता जळून खाक

गोव्यातील मडगाव शहरातील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखोंची हानी झाली. येथील लॉयला हायस्कुलजवळील मेसर्स सेलेब्रेशन गीफ्ट कम स्टेशनरी या दुकानाला  आज बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान आग लागली. ...

२०२९ मध्ये मी पक्षाला सांगेन, युवा उमेदवार द्या : श्रीपाद नाईक - Marathi News | in 2029 i will tell the party give a youth candidate said shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२९ मध्ये मी पक्षाला सांगेन, युवा उमेदवार द्या : श्रीपाद नाईक

म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

बाबू... दामू... अन् नरेंद्र... यांच्या कार्यकर्त्यांना धक्का; लोकसभा निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांना सुरुंग - Marathi News | lok sabha election 2024 shock to the workers of babu kavlekar damu naik and narendra sawaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबू... दामू... अन् नरेंद्र... यांच्या कार्यकर्त्यांना धक्का; लोकसभा निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांना सुरुंग

बाबू कवळेकर, अॅड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक यांच्या कार्यकत्यांना धक्का बसला आहे. ...

मंत्री, आमदारांच्या पत्नींना उमेदवारी नको! राज्यातील नेत्यांना पक्षश्रेष्ठींची स्पष्ट सूचना - Marathi News | wives of ministers and mla do not want to be candidates a clear instruction from party elites to state leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदारांच्या पत्नींना उमेदवारी नको! राज्यातील नेत्यांना पक्षश्रेष्ठींची स्पष्ट सूचना

आता भाजपकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. ...

आईची नजर चुकवून रस्त्यावर आला; थेट चाकाखाली सापडला, दोन वर्षाचा चिमुरडा गंभीर - Marathi News | lost his mother gaze and came to the street two year old boy was found in critical condition directly under the wheel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आईची नजर चुकवून रस्त्यावर आला; थेट चाकाखाली सापडला, दोन वर्षाचा चिमुरडा गंभीर

खोर्ली येथील अपघात; उपचार सुरू ...

मराठी, कोंकणीबरोबर संस्कृतही टिकली पाहिजे: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | along with marathi konkani sanskrit should survive said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी, कोंकणीबरोबर संस्कृतही टिकली पाहिजे: मुख्यमंत्री सावंत

राजभाषा संचालनालयाच्या पुरस्कारांचे वितरण, नव्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांमध्ये संस्कृत शिक्षक. ...

श्रीपादभाऊंचा ज्योक भारी - Marathi News | lok sabha election 2024 candidacy to shripad naik and goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपादभाऊंचा ज्योक भारी

२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय. ...

दक्षिणेत आजवर एकही महिला खासदार नाही; यंदा इतिहास शक्य - Marathi News | south goa has not yet had a single woman mp but history is possible in this lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत आजवर एकही महिला खासदार नाही; यंदा इतिहास शक्य

लोकसभा निवडणूक; दरवेळी नशीब आजमावतात काही महिला उमेदवार ...

श्रीपाद नाईक यांची आगामी निवडणूक शेवटची - Marathi News | Shripad Naik's upcoming election is the last | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक यांची आगामी निवडणूक शेवटची

पाच वर्षानंतर होणाऱ्या २०२९ लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नवा तसेच युवा चेहऱ्याला प्राधान्य द्यावे अशी विनंती आपण पक्षाकडे करणार असल्याची माहिती नाईक यांनी पत्रकारांना दिली. ...