लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यातील कामराभाट येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात - Marathi News | Asphalting of roads at Kamrabhat in Goa has started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कामराभाट येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात

कामराभाट येथे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, याची मागणी खूप महिन्यांपासून सुरू होती, त्या अनुषंगाने हे काम हाती घेण्यात आले आहे. ...

रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई - Marathi News | Compensation to families of 33 victims of road accidents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई

रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्यात आली. ...

बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | 17 Crore infrastructure work for Basilica of Jesus Church begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत निधीतून ही कामे केली जाणार आहेत. पवित्र शव प्रदर्शनाच्या आधी सर्व कामे पूर्ण केली जातील. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ...

एसटीच्या आरक्षणाला आता ओबीसीचा पाठिंबा; आचारसंहितेपूर्वी राजकीय आरक्षण देण्याची मागणी - Marathi News | OBCs now support ST reservation; Demand for political reservation before code of conduct | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटीच्या आरक्षणाला आता ओबीसीचा पाठिंबा; आचारसंहितेपूर्वी राजकीय आरक्षण देण्याची मागणी

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या एसटी बांधवांना पाठिंबा देत आम्ही तुमचा सोबत आहोत तुम्हीही आम्हाला पाठिंबा द्यावा असे सांगितले. ...

समन्वय समिती स्थापन करून उमेदवार ठरवणार: माणिकराव ठाकरे - Marathi News | coordinating committee will be formed and candidates will be decided said manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समन्वय समिती स्थापन करून उमेदवार ठरवणार: माणिकराव ठाकरे

विरोधकांनी बांधली मोट ...

उमेदवारीसाठी २ दिवसांत बैठक घेणार: सदानंद तानावडे  - Marathi News | meeting to be held in 2 days for nomination said sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उमेदवारीसाठी २ दिवसांत बैठक घेणार: सदानंद तानावडे 

अधिसूचना जारी होईपर्यंत उमेदवार जाहीर करू ...

दिगंबर कामत यांना दिल्लीत बोलावून दिले होते तिकीट! - Marathi News | digambar kamat was called to delhi ticket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत यांना दिल्लीत बोलावून दिले होते तिकीट!

कामत यांनी आपले आरोग्य व अन्य विषय पुढे करून तिकीट नाकारले. ...

सासष्टीत मतदार गोंधळले, आमदारही संभ्रमात; दक्षिण गोव्यात भाजपसह काँग्रेसचाही उमेदवार ठरेना  - Marathi News | voters are confused mla are also confused in south goa neither the bjp nor the congress got a candidate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सासष्टीत मतदार गोंधळले, आमदारही संभ्रमात; दक्षिण गोव्यात भाजपसह काँग्रेसचाही उमेदवार ठरेना 

अनेकांची द्विधा मनस्थिती ...

'पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा': सुभाष शिरोडकर - Marathi News | women should benefit from the schemes implemented by pm modi an appeal by subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा': सुभाष शिरोडकर

बोरी येथील श्री साईबाबा मंदिराच्या मंडपात शिरोडा भाजप मंडळातर्फे आयोजित केलेल्या नारीशक्ती कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. ...