लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Goa Lok Sabha Election 2024: खासदारांनो, सक्रिय व्हा...! सासष्टीच्या मतदारांची अपेक्षा - Marathi News | goa lok sabha election 2024 mp get active expectations of sasashti voters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Lok Sabha Election 2024: खासदारांनो, सक्रिय व्हा...! सासष्टीच्या मतदारांची अपेक्षा

Goa Lok Sabha Election 2024: खासदारांनी किनारपट्टीचा विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त आहे. ...

Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार?  - Marathi News | goa lok sabha election 2024 whose party will the votes of st in sasashti | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार? 

Goa Lok Sabha Election 2024: भाजप, काँग्रेस व आरजीचे मतदारांच्या भूमिकेवर लक्ष ...

आठव्या मजल्यावरून खाली कोसळून कामगार ठार - Marathi News | Worker killed after falling down from eighth floor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठव्या मजल्यावरून खाली कोसळून कामगार ठार

जमिनीवर कोसळून जागीच ठार झालेल्या कामगाराचे नाव आकीब राजा असे असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. ...

गोव्यातील डिस्ट्रिलरी संचालक व वाईनशॉप मालकाला गुजरातमध्ये अटक - Marathi News | Goa distillery director and wine shop owner arrested in Gujarat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील डिस्ट्रिलरी संचालक व वाईनशॉप मालकाला गुजरातमध्ये अटक

वाईन शॉपचे मालक फ्रान्सिस डिएगो मायकल डिसोझा आणि डिस्टिलरीचे संचालक मनीष मिश्रा यांना अटक केली आहे.   ...

बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर  - Marathi News | rs 350 per kg of natural colour in the market Due to lack of demand, chemical colour are priced at Rs 80 per kg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर 

रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे. ...

गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल - Marathi News | the opposition raised 'Mhadai' issue In the face of the elections in Goa Why not 'Modi Ki Guarantee' RG's question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही. ...

करंझाळे किनारा जलक्रीडेसाठी नाही, तर मासेमारीसाठीच राखीव ठेवावा: करंझाळे रापोनकार एकवोट संघटनेची मागणी - Marathi News | Karanjale beach should be reserved for fishing, not water sports: Karanjale Raponkar Ekvot Association demands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :करंझाळे किनारा जलक्रीडेसाठी नाही, तर मासेमारीसाठीच राखीव ठेवावा: करंझाळे रापोनकार एकवोट संघटनेची मागणी

रंझाळे किनारा मासेमारीसाठीच सरकारने राखीव ठेवावा, अशी मागणी करंझाळे रापोनकार एकवोट संघटनेचे अध्यक्ष फ्रांसिस्को वाझ यांनी केली. ...

बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे, मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर - Marathi News | 350 per kg of natural colors in the market, chemical colors at Rs 80 per kg due to lack of demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे, मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर

रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. ...

गोव्यात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, पोलिसांनी तयार केलं संशयिताचं स्केच; लुकआउट नोटीस जारी - Marathi News | Chief Surveyor beaten in Goa, police prepare sketch of suspect; Lookout notice issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, पोलिसांनी तयार केलं संशयिताचं स्केच; लुकआउट नोटीस जारी

पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहेत. पोलिसांनी तिच्या घरी जाउन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती अशी माहिती मिळाली होती. ...