लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला! - Marathi News | Came to sell drugs early in the morning and got caught | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भल्या पहाटे ड्रग्स विकायला आला अन् पकडला गेला!

पहाटे ४ वाजता हा माणूस ड्रग्स घेऊन बसस्टँडवर पोहोचला होता.  ...

भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षीणेचा उमेदवार नाही - Marathi News | Even in the fourth list of BJP, there is no candidate from Dakshina | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षीणेचा उमेदवार नाही

भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दक्षिण गोवा मतदारसंघात कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा असेल अशी अपेक्षा होती. ...

राज्यात २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान शिगमोत्सवचा जल्लोष - Marathi News | The celebration of Shigamotsav in the state from 26th March to 8th April | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान शिगमोत्सवचा जल्लोष

शिगमोत्सव परेड मध्ये रोमटामेळ, घोडेमोडनी, धनगर नृत्य, गोफ, मोरुलो, या सारख्या राज्यातील पारंपरिक गोष्टींचा समावेश असणार आहे. ...

पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागही सज्ज, २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित - Marathi News | Income tax department is also ready to prevent misuse of money, 24 hours control room is operational | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागही सज्ज, २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित

लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी  आयकर खात्याशिवाय निवडणूक आयोगाची इतर यंत्रणेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. ...

गोव्याचे धावपटू र्पुजूत झा, साक्षी काळे भारतीय संघात - Marathi News | Goan runners purjut Jha, Sakshi Kale in Indian team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे धावपटू र्पुजूत झा, साक्षी काळे भारतीय संघात

पणजी: बेंगळुरू येथे दि. २५ आणि २६ मार्च दरम्यान होणाऱ्या ६ व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ ... ...

ज्यांनी बुडालेले लवासा विकत घेतले, त्यांचे दिवस फिरले; मुंबई, गोव्यात ईडीने धाड टाकली - Marathi News | ED Raid on Dlehman Rea-IT Trade Pvt Ltd close to Darwin Group of Companies owned by Ajay Harinath Singh connection with Fraud, Owner of Lavasa City pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांनी बुडालेले लवासा विकत घेतले, त्यांचे दिवस फिरले; मुंबई, गोव्यात ईडीने धाड टाकली

Enforcement Directorate Raid on Lavasa Owner: दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ८० लाख रुपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.  ...

काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान - Marathi News | congress should told the names of 40 constituencies first challenge sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस - Marathi News | offensive conduct against judgment by counsel show cause notice from court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकालाविरोधात आक्षेपार्हवर्तन वकिलाला भोवले: न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस

वकील आनाक्लेत व्हिएगस यांच्याबाबतीत हा प्रसंग ओढवला. ...

कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर - Marathi News | mhadei river issue karnataka woes continue a groove dug in the soil to divert water | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर

गोव्याकडून अवमान याचिका दाखल, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ठणकावले ...