लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Goa Accident News: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील पाझंरकणी येथे रस्त्यावरुन चालत जात असलेल्या एका ८८ वर्षीय वृध्द महिलेला आज रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने ठोकर देउन उडविले. त्या वृध्देचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
या प्रकरणात तक्रारदाराने बरेच पुरावे एसीबीला सादर केले होते. लाचेची रक्कम जी १० हजार रुपये प्रतिमहिना इतकी मागितली होती ती नंतर ८ हजार देण्यावर अधिकारी राजी झाले होते. ...
ताम्हणकर म्हणाले की, मागील काही वर्षात वीज खात्याच्या ६० हून अधिक वीज कर्मचाऱ्यांचा अशाच प्रकारे वीज खांबावर काम करताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ...
राज्यात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने पणजी स्मार्ट सिटी तुंबल्याने पणजीतील नागरिकांसह पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. ...