लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...
या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात. ...
'समावेशक मोहीम'हा उपक्रम जागरुकता आणि संवेदनशीलता, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशसुलभता, व रोजगार संधीतून सक्षमीकरण या तीन व्यापक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...
Goa Lok Sabha Election 2024: व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली ...
Goa Lok Sabha Election 2024: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष (B. L. Santosh) दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे. ...