लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामाला लागा; मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | get to work cm pramod sawant instructions to the minister and mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामाला लागा; मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पणजी येथे घेतली बैठक ...

आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली  - Marathi News | sadanand shet tanavade exclusive interview to lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी ...

फक्त पावसाला दोष? स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पणजी बुडाली - Marathi News | just blame the rain panaji drowned due to smart city project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फक्त पावसाला दोष? स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पणजी बुडाली

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे तीन तेरा वाजले आहेत, हे पावसाने नव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.  ...

सायबरसुरक्षा कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगाच्या सक्षमीकरणावर भर - Marathi News | Emphasis on empowerment of disabled people in the state through cyber security workshops | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सायबरसुरक्षा कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगाच्या सक्षमीकरणावर भर

मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठ संकुलातील गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील लोक अदालत सभागृहामध्ये ही कार्यशाळा पार पडली. ...

२४ तासांत राज्यात ९.२६ इंच पाऊस, आतापर्यंत ५८ इंच पावसाची नोंद, सर्वाधिक वाळपईत ७१ इंच - Marathi News | 9.26 inches of rain in the state in 24 hours, 58 inches of rain recorded so far, maximum 71 inches in Valpai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२४ तासांत राज्यात ९.२६ इंच पाऊस, आतापर्यंत ५८ इंच पावसाची नोंद, सर्वाधिक वाळपईत ७१ इंच

राज्य हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असून आजही राज्यात ठिकठिकाणी जोराचा पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ...

हा कसोटीचा क्षण, स्मार्ट सिटीच्या कामात काय चुकले हे आता समजणार - बाबुश मोन्सेरात - Marathi News | This moment of test, what went wrong in the work of smart city will now be understood - Babush Montserrat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हा कसोटीचा क्षण, स्मार्ट सिटीच्या कामात काय चुकले हे आता समजणार - बाबुश मोन्सेरात

कन्सल्टंटलाच जबाबदार धरण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार. ...

जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप  - Marathi News | Roads in Old Goa have the appearance of ponds  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप 

रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. ...

गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का' - Marathi News | in case of secret voting bjp may get a shock in the ponda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का'

नगराध्यक्ष निवड : वीरेंद्र ढवळीकर मगोकडून होऊ शकतात लक्ष्य ...

पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज! - Marathi News | five thousand businessman sank a loan of 62 crore in pm mudra yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज!

मुद्रा योजना : २०२१च्या तुलनेत कर्ज वाटपात झाली सुधारणा ...