या थकीत ५० कोटी कराच्या रक्कमे पैकी ६५ टक्के रक्कम ही घरपट्टीची आहे. थकीत घरपट्टीची रक्कम ३३.७५ कोटी रुपये, स्वच्छता शुल्क ६.५२ कोटी रुपये तर व्यवसायिक ४.७० कोटी रुपये इतका आहे. ...
बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च, सेंट कॅथड्रल चर्च परिसरात पर्यटकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, केरळ येथील पर्यटकांचा समावेश होता. ...
बराच वेळ दरवाजा ठोठावून सुद्धा त्या खोलीतील तरुण दरवाजा उघडत नसल्याने काहीतरी घडल्याची जाणीव दुसऱ्या खोलीतील तरुणांना झाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला ...
राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. ...
राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती. ...