शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

पूनम पांडेचा आणखी एक धक्का! गरोदर असल्याने पुन्हा एकदा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 10:57 AM

Poonam Pandey Pregnant : फॅन्सना एका पाठोपाठ एक धक्का देणारी वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिची आणखी एक धक्का देणारी बाब पुढे आली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - ऐन लॉकडाऊच्या काळात लग्न उरकत लगेच गोव्यात दाखल होऊन आपल्या फॅन्सना एका पाठोपाठ एक धक्का देणारी वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिची आणखी एक धक्का देणारी बाब पुढे आली आहे. गोव्याच्या वास्तव्यात पूनम गरोदर राहिली असून ती 6 आठवड्याची गरोदर असल्याचं तिला तपासणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान पूनम आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांनी आपल्याला मुंबईला जाण्यासाठी काणकोण न्यायालयाकडे मागितलेली परवानगी शुक्रवारी मान्य केली असून शनिवारी रात्री ते दोघे मुंबईला रवानाही झाले होते.

काणकोण येथे 'तो' वादग्रस्त पॉर्न व्हिडीओ शूट केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्या दोघांना  जामीन देताना काणकोण न्यायालयाने सहा दिवस काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घातली होती. त्याचबरोबर गोवा सोडून राज्याबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेण्याची अट घातली होती. त्या दरम्यान पूनमने वार्का येथील डॉ. आर. जी. प्रभुगावकर यांच्याकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी ती सहा आठवड्याची गरोदर असून तिला विश्रांती घेण्याची गरज असल्याचा दाखला दिला होता.

पूनमने आपल्या या अवस्थेचा दाखला देऊन तसेच सॅमने आपल्याला मुंबईत एक फिल्म आणि एक डॉक्युमेंटरी शूट करायची असल्याचे कारण सांगून परत मुंबईत जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असता न्या. शानुर अवदी यांनी अतिरिक्त हमीच्या अटीवर त्यांना गोवा सोडण्यास शुक्रवारी मंजुरी दिली. यावेळी पुनम व सॅमच्या वतीने बाजू मांडताना बायरन रोड्रिग्स यांनी त्या दोघांचे गोव्यात घर नसल्याने त्यांना हॉटेलात राहावे लागते या गोष्टीकडे लक्ष वेधताना संचार स्वातंत्र्य हा कुणाचाही मूलभूत अधिकार असून कोणा व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झाला तरी त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणे शक्य नाही असा दावा केला होता.

पूनमला मिळालेला जामीन रद्द करावा यासाठी तक्रारदार सम्राट भगत यांनी दक्षिण गोव्यात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी ठेवल्याने पूनमवर आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी गोव्यातच साजरी करण्याची वेळ आली होती मात्र काणकोण न्यायालयाच्या परवानगीमुळे त्यांना दिवाळीच्या दिवशीच शेवटी घरी जाण्यास मिळाले. 

टॅग्स :Poonam Pandeyपूनम पांडेPregnancyप्रेग्नंसीgoaगोवाPoliceपोलिस