शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

'म्हादई' वर २७ रोजी सुनावणी; वनमंत्री विश्वजित राणे यांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:09 IST

न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या म्हादई व्याघ्र प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयात २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या म्हादई व्याघ्र प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयात २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती देताना मंत्री राणे म्हणाले की, म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्देशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, हे प्रकरण आता अंतिम सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या प्रकरणावर न्यायालयात सविस्तर सुनावणी होणार आहे. म्हादई अभयारण्य आणि त्यास जोडलेल्या जंगल क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला होता.

मात्र, या निर्णयामुळे स्थानिक लोकांच्या उपजीविका, जमिनीचे हक्क तसेच विकासकामांवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद करत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mhadei Hearing on 27th: Forest Minister's Information in Assembly

Web Summary : The Supreme Court will hear the Mhadei Tiger Project case on January 27th, as informed by Forest Minister Vishwajit Rane in the Assembly. The state government challenged the High Court's directive to declare Mhadei a tiger reserve, citing potential impacts on local livelihoods and development.
टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय