शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसतर्फे ११ उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा; गोवा प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:02 IST

Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : फातोर्डा मतदारसंघात हेविवेट लढत पहायला मिळण्याचे संकेत असून, खासदार लुईझिन फालेरो हे या मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारीवर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांच्याशी टक्कर देणार आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात ११ उमेदवारांची नावे आहेत. फातोर्डा मतदारसंघात लुईझिन फालेरो, कुंकळ्ळीत डॉ. जॉर्सन फर्नांडिस, नावेलीत वालंका आलेमाव, बाणावलीत चर्चिल आलेमाव, नुवेंत जुझे काब्राल, कुठ्ठाळीत गिल्बर्ट मारियानो रॉड्रिगीश, पर्येत गणपत गांवकर, कुंभारजुवेत समील वळवईकर, सांत आंद्रेत जगदीश भोबे, हळदोणेत किरण कांदोळकर तर पर्वरीत संदीप वझरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या उमेदवारीची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

किरण कांदोळकरांची प्रदेशाध्यक्षपदी निवड

तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. अशोक नाईक, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, फारेल फुर्तादो, कांता गावडे, किशोर नार्वेकर, राजेंद्र काकोडकर, नाफिसा अली, रोहिदास देसाई आणि शिवदास नाईक यांना प्रदेश उपाध्यक्ष बनवले आहे.   

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी