शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:39 IST

झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला.

काशिराम म्हांबरे -

म्हापसा - क्षुल्लक कारणावरून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तू मारून घटना स्थळावरून पळ काढण्याचा प्रकार म्हापसा पोलीस स्थानच्या हद्दीत गिरी येथे घडला आहे. 

वास्को शहरातील हे युगूल जोडपे आपल्या गाडीतून म्हापसा शहराच्या दिशेने प्रवास करीत होते. प्रवासा दरमयान हे जोडपे ग्रीन पार्क हॉटेलनजीक पोहचले असता गाडीतच दोघात वाद निर्माण झाला. झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला. करण्यात आलेल्या प्रहारातून प्रेयसीच्या डोक्यावर जबर जखम झाली. तसेच त्यातून रक्त वाहण्यास आरंभ झाला. रक्त येत असल्याचे पाहून घाबरलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला जखमी अवस्थेत तेथेच टाकून घटना स्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानीकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या प्रेयसीला  उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून नंतर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. निरीक्षक निखील पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियकाराचा शोध घेण्याचे काम आरंभण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी