शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार पुत्राच्या कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:51 IST

चिडलेल्या जमावाने बीएमडब्ल्यू कार पेटवली

बेळगाव : आझादनगरहून अमननगरकडे हायवे ओलांडून जाणाऱ्या तरुणीला सुसाट वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने जोरात धडक दिल्याची घटना बेळगावात घडली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरू हायवेवर सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या कारची नोंद गोव्यातील हळदोणा मतदारसंघाचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या नावावर आहे. अपघातावेळी त्यांचा मुलगा गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रथम कारची नासधूस केली व नंतर ती पेटवून दिली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करतआग विझवूली आणि चालकाला ताब्यात घेतले.तहनियत वाहिद बिशती (१८) रा.आजाद नगर, मेन रोड-बेळगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहनियत ही राष्ट्रीय महामार्गावरून आझादनगरकडून आपल्या लहान बहिणीसोबत अमननगरकडे जात होती. त्यावेळी भरधाव जात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने (क्र. जीए 0३ झेड 0६७८) तिला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी लेक व्ह्यू इस्पितळात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला. या अपघातात तहनियतची लहान बहिण किरकोळ जखमी झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातBJPभाजपाMLAआमदारcarकारbelgaonबेळगाव