शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

Formalin Scare : फोर्मेलिनयुक्त मासळीवरुन गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:17 PM

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.

पणजी - गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. यामुळे सभापतींना दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी फोर्मेलिनच्या मुद्यावर कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या 16 आमदारांच्या स्वाक्षरीने तसे निवेदन दिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु सभापती प्रमोद सावंत यांनी यास नकार दिला. फोर्मेलिनच्या मुद्यावर काँग्रेसचेच आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलेले लक्ष्यवेधी सूचना यावेळी सभागृहात आणली जाईल, असे सांगितले. सभापतीचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत विरोधक नव्हते. आलेक्स रेजिनाल्ड व इतर आमदारांनीही उभे राहून कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. 

आमदार लुईझईन फालेरो यांनी तर घटनेची कलमे सांगून ही तहकूबी किती कायदेशीर आहे हे सभागृहाला सांगितले. राष्ट्रगीत सुरू होवून प्रश्नोत्तराच्या तासाच्या पहिल्याच मिनिटाला सभागृहात गदारोळ सुरू झाला. काँग्रेसचे सर्व 16 पैकी 16 आमदार आपल्या आसनावरून उठून उभे होते आणि कामकाज तहकूब करण्याची जोरदार मागणी करीत होते. पाचव्या मिनिटाला  सर्व आमदार सभापतीच्या आसनासमोर जाण्यासाठी निघाले आणि ते तिथे पोहोचण्यापूर्वीच कामकाज 12 वाजेपर्यंत म्हणजे 14 मिनिटांसाठी तहकूब केल्याचे सभापतीने जाहीर केले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर