शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र शवप्रदर्शनास दुसऱ्या दिवशीही गर्दी

By admin | Updated: November 24, 2014 01:29 IST

पणजी : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनास रविवारी दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शन घेतले. सुट्टीचा दिवस असल्याने स्थानिकांचीही बरीच गर्दी होती.

पणजी : जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनास रविवारी दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शन घेतले. सुट्टीचा दिवस असल्याने स्थानिकांचीही बरीच गर्दी होती. सोमवारपासून नोव्हेना (प्रार्थना) चालू होणार असून २ डिसेंबर रोजी फेस्ताच्या पूर्वसंध्येपर्यंत नऊ दिवस त्या चालणार असल्याने या काळात भाविकांची गर्दी वाढणार आहे. पवित्र शवप्रदर्शनासाठी मोठ्या रांगा दिसत होत्या. अन्य राज्यांमध्ये तसेच विदेशात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले गोमंतकीय ‘गोंयच्या सायबा’चे दर्शन आणि ३ डिसेंबरचे फेस्त असा योग साधून येत आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस जुने गोवेत भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांसाठी त्यांच्या भाषेत प्रार्थनासभांची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये होणाऱ्या प्रार्थनासभांमध्ये भाविक भाग घेऊ शकतात. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म स्पेनमध्ये झालेला असल्याने फेस्तादिवशी ३ डिसेंबर रोजी स्पेन भाषेत खास प्रार्थनांचे आयोजन आहे. (प्रतिनिधी)