शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरनॉल्ड यांच्या खून्याला पोलीस कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 15:10 IST

- काशिराम म्हांबरे   लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: कांदोळी-ओर्डा येथील आरनॉल्ड सुवारीस यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अरविंद ...

- काशिराम म्हांबरे लोकमत न्यूज नेटवर्कम्हापसा: कांदोळी-ओर्डा येथील आरनॉल्ड सुवारीस यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अरविंद राजू पवार याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली. त्यानंतर कळंगुट पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने संशयिताना कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या सिमेवर अटक केली होता. त्यानंतर मंगळवारी रात्री हे पथक संशयिताला सोबत घेऊन गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज त्याला रिमांडसाठी न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. उद्या त्याच्या रिमांडात वाढ करण्यासाठी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयित हा मयताच्या घरी घरगडी म्हणून कामाला होता. त्यामुळे त्याचे तेथे येणे जाणे होते. घटनेच्या दिवशी तेथे चोरी करण्याच्या उद्देशाने संशयिताने घराची कौले काढून आता प्रवेश मिळवला होता. तशी माहिती त्यांनी पोलिसांना तपासा दरम्यान दिली. 

घरात प्रवेश केल्यानंतर मयत उठल्याने दोघातही झटापट झाली. त्यानंतर अवजड वस्तूचा वापर करुन मयताचा खून केला होता. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांना सापडले नव्हते. तसेच खून करण्यास त्याच्या सोबत त्याचे इतर साथीदार होते का याची पडताळी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी