झेडपी निवडणूक भाजप जिंकला हे यश महत्त्वाचे व मोलाचेच आहे. मात्र या निकालाने जसा काँग्रेसला व एकूणच विरोधकांना धडा दिला, तसाच तो धडा भाजपलाही दिला आहे. काही मंत्री व आमदार वीक विकेटवर आहेत, हेही निकालाने दाखवले आहे. ...
एका सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. हा प्रकार पाहताच 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. ...