म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा सुरू आहे. या कार्यक्रला जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. ...
देशाच्या राज्यघटनेपासून समृद्ध इतिहासापर्यंत महाराष्ट्राने देशाला खूप काही दिले. महाराष्ट्राच्या विविध कला, संस्कृतीसह देश व जगातल्या मराठी माणसांना जोडण्यासाठी राजधानीत ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा जागर सुरू होणे, ही अत्यंत अभिमा ...
कधी गुन्हेगार, तर कधी बंदोबस्त यामुळे नेहमी धावपळ करत असणा-या मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा पहायला मिळला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला. ...
91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. ...
कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पंजाब राज्याच्या अभ्यास दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. खोत यांनी चंदीगड येथील पंजाब पणन मंडळाला भेट देऊन तेथील अधिका-यांसोबत शेतमालाच्या मार्केटसंदर्भात विविध विषयांवर चर्च ...