शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मार्फत निधी उपलब्ध करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

तालुक्याच्या पळसगाव येथील महादेवगड या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवगड देवस्थानात २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान श्रीमत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांची ग्वाही : अरततोंडी महादेवगडावर भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्याच्या पळसगाव येथील महादेवगड या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.महाशिवरात्रीनिमित्त महादेवगड देवस्थानात २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान श्रीमत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्था अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, नाना कांबळी, पं.स.सभापती सरीता अलोने, माजी पं.स.सभापती परसराम टिकले, जि.प.सदस्य मनिषा दोनाडकर, पं.स.सदस्य गोपाल ऊईके, अशोक नंदेश्वर, पोलीस निरीक्षक प्रदिप लांडे, सरपंच ताराबाई धनबाते, दिपाली मडावी, कैलास पारधी, मारोती बगमारे, महादेवगड देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, मुखरु पत्रे, प्रशांत पिजरकर, मनोहर चव्हारे, मारोती दोनाडकर आदी हजर होते.महादेवगड डोंगरीला पर्यटनस्थळाचा ड दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे कंकडालवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन रेवनाथ चव्हारे, प्रस्ताविक दुवास नाई यांनी केले तर आभार दिलीप घोडाम यांनी मानले. गोपालकाल्याने भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद