शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी प्राणहिता नदीचे जल रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

देशातील सर्व जीवनद्यांमधील पाणी शृंगेरी येथे पाठविण्यात येत आहे. शृंगेरी येथे गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर या पाण्याचे कलश तयार ...

देशातील सर्व जीवनद्यांमधील पाणी शृंगेरी येथे पाठविण्यात येत आहे.

शृंगेरी येथे गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर या पाण्याचे कलश तयार करून अयोध्येला पाठवले जाणार आहेत. या सर्व नद्यांचे जल बांधकाम व अभिषेक करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. अभिषेक करून हे जल अयोध्या येथील शरयू नदीत समाविष्ठ करण्यात येणार आहे.

मंगळवारी सिरोंचा येथील प्राणहिता नदीतील पाणी कॅनमध्ये भरून नेण्यात आले. हे पाणी जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या शृंगेरीपेठ येथे पोहोचविले जात आहे. शृंगेरी येथून पूजा-अर्चना करून आयोध्येसाठी हे जल पाठविले जाणार आहे. प्राणहिता नदीचे पाणी तेलंगणातील चेन्नूर येथील श्यामसुंदर देवडा यांच्या माध्यमातून शृंगेरी येथे पाठविण्यात आले. यावेळी सिरोंचा येथील पुरोहित वेंकटरमण कोम्मेरा यांनी पूजा अर्चना करून पाणी कॅनमध्ये भरले.

प्राणहिता नदीघाटापासून ते नगरम चौकापर्यंत दुचाकीने 'जय श्री राम' असे नारे देत पाणी पोहचविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हनुमान स्वामी तसेच शंकर बुद्धावार, रामन्ना तोटावार, वेंकटरमण पडीशालवार, संदीप राचर्लावार, रवी चकिनारपू, नागभूषण चकिनारपुवार,सतीश राचर्लावार, नरेश धर्मपुरी, नरसिंग सिलिवेरी, वसंत तोकला, समन्ना ओलाला, दिलीप सेनिगारापू, संपत तनुगुला, श्रीनाथ राऊत, मुरली साई आदी उपस्थित होते.