शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:58 AM

Gadchiroli news विडी बनविण्यासाठी वापरल्या जाणारी तेंदूची पाने (तेंदूपत्ता) तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या दोन्ही घटना गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या गावाजवळील जंगलात सोमवारी (दि.10) सकाळी घडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विडी बनविण्यासाठी वापरल्या जाणारी तेंदूची पाने (तेंदूपत्ता) तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. या दोन्ही घटना गडचिरोली शहरापासून 10 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या गावाजवळील जंगलात सोमवारी (दि.10) सकाळी घडल्या.

कल्पना दिलीप चुधरी (37 वर्ष) रा. महादवाडी आणि सिंधू दिवाकर मुनघाटे (63 वर्ष) रा.कुऱ्हाडी अशी मृत महिलांची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू आहे. उन्हाळ्याच्या एक ते दिड महिना चालणाऱ्या या हंगामात ग्रामीण भागातील मजुरवर्ग जंगलातून तेंदूपत्ता तोडून आणतात. संबंधित कंत्राटदारांकडून त्यांना गोळा केलेल्या तेंदूपत्त्याच्या प्रमाणात मोबदला मिळतो. पण अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलातील वाघ गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्याने वाघांचे हल्ले वाढले आहेत.

टॅग्स :Tigerवाघ