गडचिरोलीत ट्रक अनियंत्रित होऊन अपघात; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 10:51 IST2019-07-25T10:51:18+5:302019-07-25T10:51:38+5:30
छत्तीसगडवरून येत असलेला एक ट्रक कोरची कुरखेडादरम्यान असलेल्या बेडगाव घाटाजवळ गुरुवारी पहाटे अपघातग्रस्त झाला.

गडचिरोलीत ट्रक अनियंत्रित होऊन अपघात; दोन ठार
ठळक मुद्देपहाटे झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: छत्तीसगडवरून येत असलेला एक ट्रक कोरची कुरखेडादरम्यान असलेल्या बेडगाव घाटाजवळ गुरुवारी पहाटे अपघातग्रस्त झाला. या अपघातात वाहन चालक व वाहक दोघेही जागीच ठार झाले आहेत.
पहाटेच्या वेळेस डुलकी लागल्याने वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन सरळ झाडावर जाऊन आदळले. हा अपघात चार ते पाच वाजण्याच्या सुमारास झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. अधिक माहिती लवकरच देत आहोत.