शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या लोक न्यायालयाचे उद्घाटन

By admin | Updated: March 14, 2015 00:17 IST

स्थानिक ग्राम पंचायतमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

धानोरा : स्थानिक ग्राम पंचायतमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अ‍ॅड. टी. के. गुुंडावार, सुनीता झंझाळ, ग्रामसेवक पिठाले उपस्थित होते. नागरिकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, अधिकार याबाबत टी. के. गुंडावार यांनी मार्गदर्शन केले. राज्य घटनेने नागरिकांना अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे आपले अधिकारी व कर्तव्य यांची जाणीव ठेवून नागरिकांनी आपले आचरण ठेवावे, असे आवाहन आर. बी. म्हशाखेत्री यांनी केले. फिरत्या लोकन्यायालयाच्या माध्यमातून नागरिकांची विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी फिरत्या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही. व्ही. वाळके यांनी मानले. मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)