शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

काळ आला होता, पण वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:24 IST

समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून चक्क एका सार्वजनिक विहिरीत घुसली. पण नशिब बलवत्तर म्हणून कार विहिरीत पडण्यापासून थोडक्यात बचावली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून चक्क एका सार्वजनिक विहिरीत घुसली. पण नशिब बलवत्तर म्हणून कार विहिरीत पडण्यापासून थोडक्यात बचावली. यामुळे कारमधील तीन जणांना नवजीवन मिळाले. ‘काळ आला होता, पण वेळ नाही’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय देणारी ही घटना येथून जवळच असलेल्या कोंढाळानजिक रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांचे कनिष्ठ बंधू नंदलाल अर्जुनदास मोटवानी (५५) आणि राजकुमार अर्जुनदास मोटवानी (५१) यांच्यासह चालक भास्कर टेंभुर्णे (३५) हे एमएच ३३, ए ५६३५ या कारने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास गडचिरोलीवरून वडसाकडे येत होते. कोंढाळाजवळ समोरून एक दुचाकीचालक भरधाव येत असल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला वळविली. मात्र कारने एक पलटी खाऊन ती कार जवळच असलेल्या विहिरीला जाऊन धडकली. या धडकेत विहिरीचे संरक्षक कठडे तुटून कारचे दोन्ही चाक विहिरीत घुसले.गावच्या पोलीस पाटील किरण कुंभलवार यांच्यासह गावकºयांनी रात्रीच मदतीला धाऊन येत कारमधील मोटवानी बंधंूना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Accidentअपघात