शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:52+5:302021-09-07T04:43:52+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शालू दंडवते हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष माेतिलाल कुकरेजा, गटनेते किशन नागदेवे, मुख्याधिकारी डॉ. ...

शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शालू दंडवते हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष माेतिलाल कुकरेजा, गटनेते किशन नागदेवे, मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके, महिला व बालकल्याण समिती सभापती रिता ठाकरे, नगर परिषद सदस्य आरिफ खानानी, आशा राऊत, हेमा कावळे, किरण रामटेके, हरीश मोटवानी, करुणा गणवीर, फहमिदा पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मीना कुमोटी व राहुल मस्के, प्रास्ताविक व आभार केंद्रप्रमुख ए. एस. आमनर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश गेडाम, मंगेश बोंद्रे, आशिष गेडाम, तसेच मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
या शिक्षकांचा झाला सन्मान
नगर परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार कल्पना पत्रे, वंदना उसेंडी, राजेंद्र मातेरे आदींना प्रदान करण्यात आला, तर कोरोना योद्धा पुरस्कार बी. एम. मेश्राम, किशोर चव्हाण व रामेश्वर मेंढे या शिक्षकांना प्रदान करण्यात आला, तसेच सर्व शिक्षकांना आ. कृष्णा गजबे यांच्यातर्फे नगर परिषद स्तरावर कोरोनाकाळात कर्तव्य व सर्वेक्षण यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
050921\2455img-20210905-wa0030.jpg
नगर परिषद स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार